ऑफबीट भटकंती-२ | Offbeat Bhatkanti-2
250.00 INR

ऑफबीट भटकंती-२ | Offbeat Bhatkanti-2 पुन्हा एकदा अनोख्या देशांची दिलखुलास मुशाफिरी

जयप्रकाश प्रधान

Specifications

 • प्रधान दांपत्याने आतापर्यंत ६६ देश पालथे घातले आहेत. नेहमीच्या गर्दीच्या पर्यटनस्थळांपेक्षा थोडी ऑफबीट ठिकाणं पाहण्याकडे त्यांचा कल असतो. या पुस्तकात अशाच काही वैशिष्टयपूर्ण हटके पर्यटनस्थळांच्या सहलीच्या रोमांचकारी अनुभवांचं वर्णन ओघवत्या शैलीत केलं आहे. तिथे कसं व कधी जावं ही माहितीही दिली आहे.
  विविध खंडांतील आणखी काही अनोख्या देशांची मुशाफिरी घडवणारं आणि आगळयावेगळया प्रवासअनुभवाची प्रचीती देणारं पुस्तक... ऑफबीट भटकंती-२!

 • Book: Offbeat Bhatkanti-2
 • ISBN: 978-93-82591-70-2
 • Book Category: माहितीपर / Informative, महत्त्वाची पुस्तकं / Best Sellers
 • पाने: 228+16
 • Weight (gms): 310
 • आकार: Demy
 • कव्हर: परफेक्ट बाईंडिंग
 • Search Keywords: Jayprakash Pradhan

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue