प्रेमळ भूत संच | Premal Bhut Set

Offer Price

240.00 INR
300.00 INR

प्रेमळ भूत संच | Premal Bhut Set मुलांसाठी भुताच्या धमाल गोष्टी... ४ पुस्तकांचा सप्रेम भेट संच

राजीव तांबे

Specifications

 • जगात भुतं नसतात...
  असतात फक्त भुतांच्या गोष्टी!

  मुलांनो,
  तुम्हाला भेटायला
  खास कोण येतय माहितेय?
  प्रेऽऽऽमळ भूऽऽत...
  हे असं तसं भूत नाहीये बरं का...
  हे आहे एज्युकेटेड भूत!
  बोला, आहे का काही तुमची इच्छा?
  मग नुसतं म्हणा...
  ओके...बोके...पक्के...काम शंभर टक्के!

   

 • Book: Premal Bhut Set
 • ISBN: 978-93-82591-24-5
 • Book Category: सवलत योजना / Offers, बाल-कुमार / Children, पुस्तक संच / Combo Sets
 • Weight (gms): 430
 • आकार: डेमी
 • कव्हर: परफेक्ट बाईंडिंग
 • Search Keywords: Rajiv Tambe