रहें ना रहें हम | Rahe Na Rahe Hum

Offer Price

240.00 INR
300.00 INR

रहें ना रहें हम | Rahe Na Rahe Hum चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करणा-या संगीतकारांची वैशिष्टयं आणि त्यांच्या अजरामर गाण्यातील सौंदर्यस्थळं...

मृदुला दाढे-जोशी

Specifications

 • हिंदी चित्रपटसृष्टीचा अर्थात चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ...

  या कालखंडावर आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरणारे संगीतकार कोणते?
  प्रत्येक संगीतकाराचा बाज वेगळा कसा? त्याची वैशिष्ट्यं कोणती?
  त्यांची अजरामर गाणी कोणती?
  त्या गाण्यांच्या चालींची, ऑर्केस्ट्रेशनची वैशिष्ट्यं कोणती?
  त्यातील हरकतींचं, केलेल्या प्रयोगांचं महत्त्व काय?
  त्यांतील कोणत्या जागा म्हणजे त्या गाण्यांची सौंदर्यस्थळं म्हणता येतील?
  एकंदर सांगायचं तर, ही गाणी आपल्यावर
  ४०-५०-६० वर्षं कसं काय गारूड करू शकतात
  हे नेमकेपणे सांगून, रसिकतेने केलेलं विश्लेषण म्हणजेच...
  हिंदी चित्रपट संगीताच्या मर्मज्ञ
  मृदुला दाढे-जोशी लिखित एक आस्वादात्मक पुस्तक
  रहें ना रहें हम...

 • Book: Rahe Na Rahe Hum
 • ISBN: 978-93-86493-35-4
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, सवलत योजना / Offers, ललित / Literature, महत्त्वाची पुस्तकं / Best Sellers
 • पाने: 256
 • आकार: Demy
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Old hindi songs Lata Rafi, Cinema,