वॉर्ड नंबर पाच, केईएम | Ward no. 5, KEM

Offer Price

240.00 INR
300.00 INR

वॉर्ड नंबर पाच, केईएम | Ward no. 5, KEM

डॉ.रवी बापट

Specifications

  • ही सारी कहाणी आहे केईएम हॉस्पिटलमधील ‘वॉर्ड नंबर पाचची’. वैद्यकीय व्यवसायात असताना डॉ.बापट यांना आलेले अनुभव, उपचारादरम्यान भेटलेले विविध प्रकारचे रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज... डॉक्टरने रुग्णाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञानातून पाहणं पुरेसं नाही. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे समजून घेवून त्यांच्याशी संवाद साधून मगच उपचार करणं डॉ.बापट यांना गरजेचं वाटलं. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री, रुग्ण कुणीही असो त्याची पत-प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉक्टर बापटांनी सारख्याच आपुलकीने उपचार केले. अशा सर्व अनुभवांविषयी...

  • Book: Ward no. 5, KEM
  • ISBN: 978-81-86184-95-0
  • आवृत्ती: तेरावी आवृत्ती
  • Book Category: सवलत योजना / Offers, चरित्रपर / Biographical, महत्त्वाची पुस्तकं / Best Sellers
  • पाने: 301
  • Weight (gms): 360
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Dr. Ravi Bapat