स्त्रियांसाठी योग...एक वरदान | Striyansathi Yog

Offer Price

280.00 INR
350.00 INR

स्त्रियांसाठी योग...एक वरदान | Striyansathi Yog स्त्रियांना जीवनातील प्रत्येक टप्प्यात साथ देणारा असा योगमार्ग ...त्यासाठी सर्वांगीण मार्गदर्शन

डॉ. गीता अय्यंगार

Specifications

  • या पुस्तकात विशेषत: स्त्रियांना उपयुक्त ठरतील असे योगाविषयीचे व आसनांविषयीचे बारकावे सादर केले आहेत. यात आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा आणि ध्यानविषयक माहिती तंत्रासहित दिली आहे. याचा फायदा शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यास होईल त्याचप्रमाणे विविध व्याधींवर उपचार म्हणूनही होईल. योगसाधनेची दिलेली क्रमवार पध्दती हे या पुस्तकाचं वैशिष्टय होय. तसेच योग या विषयाची मांडणी, योगाच्या प्रायोगिक अंगाची विषयवार मांडणी, तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी ठरविलेला मार्ग या बाबतीत लेखिकेने पुस्तकात सखोल व सचित्र मार्गदर्शन केलं आहे. पुस्तकाची ठळक वैशिष्टये 0 दृढशास्त्रीय बैठक 0 अभ्यासाची क्रमवार मांडणी 0 मूलभूत दृष्टी देऊन योगतत्त्वाचा सर्वांगीण परामर्श 0 सहजपणे आत्मसात करता येण्याजोगी आसने, प्राणायाम, ध्यान यांचे तंत्र 0 क्षमतेनुसार दिलेले विविध पर्याय योगविद्या गुरूशिवाय साध्य होत नाही, पण या पुस्तकाचा आपण जर मनापासून अभ्यास केला तर जवळजवळ प्रत्यक्ष गुरूकडून मिळेल इतकं समग्र आणि सखोल ज्ञान यातून मिळतं. यातील माहिती परिपूर्ण व अचूक आहे.

  • Book: Striyansathi Yog
  • ISBN: 978-93-80361-24-6
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती
  • Book Category: सवलत योजना / Offers, योग / Yoga
  • पाने: 425
  • Weight (gms): 750
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Dr. Geeta Iyengar, Striyansathi Yog