पाहुणचार शानदार पाककृती | Pahunchar Shandar Pakakruti

Offer Price

105.00 INR
150.00 INR

पाहुणचार शानदार पाककृती | Pahunchar Shandar Pakakruti

उषा पुरोहित

Specifications

  • बदलत्या रुचीनुसार पाहुणचार... नवमध्यमवर्गाची रूची बदलली आहे, आहार-पद्धती बदलली आहे, जीवनशैली बदलली आहे. स्नेह-मिलनाचे स्वरूप बदलले आहे, मग त्याचे प्रतिबिंब पाहुणचारातही पडायला नको? नव्या आवडी-निवडी व जीवनशैली लक्षात घेऊन सिद्ध केलेलं, पाहुणचाराच्या सज्जतेसाठी उपयुक्त सूचना करणारं, पारंपरिक पदार्थांना आधुनिकतेची डूब देणारं, प्रसंगानुरूप आवश्यक अशा पारंपरिक तसेच अत्याधुनिक व्हेज व नॉनव्हेज आणि सूप्सपासून डेझर्टपर्यंत सर्व प्रकारच्या पदार्थांच्या पाककृती विस्ताराने देणारं... पाहुणचार पाककृतीचं एक सर्वाथानं आधुनिक पुस्तक

  • Book: Pahunchar Shandar Pakakruti
  • ISBN: 978-81-86184-00-4
  • पुनर्मुद्रण: Yes
  • Book Category: पाककला / Recipe
  • पाने: 216
  • Weight (gms): 360
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Usha Purohit, Pahunchar Shandar Pakakruti

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue