सुगरणीचा सल्ला | Sugranicha Salla
Warning! Out Of Stock.

सुगरणीचा सल्ला | Sugranicha Salla स्वयंपाकातील विविध पदार्थ व जिन्नसांविषयी १२०१ उपयुक्त टीपा

उषा पुरोहित

Specifications

  • हे पुस्तक म्हणजे पाककृतींचा नुसता संग्रह नसून अनेक घरातील ‘अनुभवांचे सार’ आहे. १२०१ उपयुक्त टीपा असलेलं हे पुस्तक तुम्हालाही ‘सुगरण’ बनवेल ! ० पूर्वतयारी ० अल्पोपहार ० भाज्या भात-डाळी-कडधान्य ० फळे ० पक्वान्ने ० उपवासाचे पदार्थ ० साठवणीचे पदार्थ ० विविध अशा नऊ ‘सल्लागार’ विभागांनी सुसज्ज असे हे हँडबुक सर्व गृहिणींच्या पाककौशल्यात भर टाकेल आणि इतर अनेक प्रकारे विशेष उपयोगी ठरेल.

  • Book: Sugranicha Salla
  • ISBN: 9788186184189
  • Book Category: पाककला / Recipe
  • पाने: 192
  • Weight (gms): 200
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Usha Purohit

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue